भारताचे सर्वात मोठे ट्रॅव्हल नेटवर्क Via.com मुळे तुम्ही कधीही, कोठेही जलद, सरळ आणि सोप्या पद्धतीने फ्लाईट, बस आणि हॉटेल बुक करू शकता.
Via.com ॲपमुळे तुम्हाला कमीतकमी सोयीची फी, विशेष सवलत आणि 24/7 ग्राहक सहाय्यता यांसारख्या फायद्यासह फ्लाईट तिकिट, बस तिकिट आणि हॉटेल तिकिट स्वस्त दरात बुक करण्याचा लाभ प्राप्त करता येतो.
फ्लाईट
* कमीवेळा टॅप करण्यासह खूपच कमी किमतीत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय फ्लाईट शोधा आणि तिकिट बुक करा
* वैशिष्ट्यीकृत देशांतर्गत फ्लाईट : स्पाईसजेट, इंडिगो, जेट एअरवेज, विस्तारा, एअर इंडिया, जेट लाईट, इंडिगो, इंडियन एअरलाईन्स, एअर इंडिया एक्स्प्रेस, गो एअर, एअर कोस्टा, एअर पेगासस
* वैशिष्ट्यीकृत आंतरराष्ट्रीय फ्लाईट : एअर अरेबिया, कुवेत एअरवेज, डेल्टा एअरलाईन्स, मलेशिया एअरलाईन्स, ब्रिटिश एअरवेज, एअर अरेबिया, एमिरेट्स, इथियाड, लुफ्थांसा, सौदी अरेबियन एअरलाईन्स, अमेरिकन एअरलाईन्स, काँटिनेंटल एअरलाईन्स, कतार एअरवेज, थाई एअरवेज, सिंगापूर एअर, कॅथे पॅसिफिक
* विशेष रिटर्न ट्रिप सवलत आणि फ्लाईट सवलत, डील आणि ऑफर्सकरिता किमतीचे अलर्ट व अधिसूचना
* पूर्ण वर्षाचे भाडे कॅलेंडर
बस
* संपूर्ण भारतात भ्रमण करताना बस शोधा व तिकिट बुक करा
* 1000 बस ऑपरेटर आणि विस्तृत अशा मर्सिडिज, वोल्व्हो, डिलक्स, एक्स्प्रेस आणि हायटेक कोचमधून निवडा
हॉटेल
* जगभरातील 10000 पेक्षा अधिक शहरांमध्ये हॉटेल शोधा व बुक करा
* अंतिम क्षणीही हॉटेलची बुकिंग करा
* 100000 पेक्षा अधिक बजेट आणि भारतातील लक्झरी हॉटेलमधून निवडा
* प्रत्येक हॉटेल बुकिंगवेळी खास सवलत आणि रिवॉर्ड पॉईंट्स मिळवा
* किंमत, स्टार रेटिंग, लोकेशन व TripAdvisor रेटिंगवर हॉटेल्स वर्गीकृत करा
* विशेष ऑफर्स आणि सवलतींसह बेस्ट हॉटेल डील्ससाठी अद्ययावत राहा
* अधिक पसंतीमुळे समुद्र किनारा, हनीमून, तलावाशेजारी, पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल इत्यादी सारख्या बदलत्या गरजेनुसार वर्गीकृत करता येते
PayZapp, PayUMoney, PayTm आणि MobiKwik यासारख्या सर्व प्रमुख वॉलेट्ससह उपलब्ध ऑनलाईन पैसे भरण्याच्या विविध पर्यायातून ग्राहक पैसे देऊ शकतो